'मिळून साऱ्याजणी' वाचणारं घर म्हणजे सुसंवाद साधणारं घर!

निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालवलं जात असलेलं 'मिळून साऱ्याजणी' हे मुद्रित मासिक वर्गणी भरून घरपोच मिळवता येईल. 'मिसा Online' हे आमचं डिजिटल पोर्टल सर्वांसाठी खुलं आहे. मुद्रित अंकाची माहिती खालीलप्रमाणे –

  • 'मिळून साऱ्याजणी'चे वर्षभरात एकूण ११ अंक प्रकाशित होतात. यात मार्च विशेषांक (महिला दिन विशेषांक), ऑगस्ट विशेषांक (वर्षारंभ विशेषांक) आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर जोडअंक (दिवाळी अंक) या विशेषांकांचा समावेश होतो.
  • नियमित अंक आणि मार्च व ऑगस्ट विशेषांक ६० पानांचे असतात तर ऑक्टोबर-नोव्हेंबर जोडअंक (दिवाळी अंक) १२० पानांचा असतो.
  • नियमित अंक आणि मार्च व ऑगस्ट विशेषांक वार्षिक वर्गणीदारांना पोस्टाद्वारे दर महिन्याच्या एक तारखेला रवाना केले जातात. ऑक्टोबर-नोव्हेंबर जोडअंक (दिवाळी अंक) दिवाळीच्या आधी काही दिवस रवाना केला जातो.
  • जर महिन्याच्या २० तारखेपर्यंत अंक मिळाला नाही तर ७४४७४ ४९६६४ या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज/एसएमएस करून कळवावं. सोमवार ते शुक्रवार, दुपारी १२ ते ५ या कार्यालयीन वेळेत ०२० - २५६५ ३९३८ किंवा ७४४७४ ४९६६४ या क्रमांकावर फोन करूनही कळवता येईल. म्हणजे आपला अंक आम्ही पुन्हा पाठवू. वर्गणीचं दरपत्रक खाली दिलं आहे. त्यातच वर्गणी भरण्याचीही सोय आहे.

भारत

व्यक्ती/ संस्था वार्षिक ३ वर्षं १० वर्षं
व्यक्ती ५०० रू. Subscribe १४०० रू. Subscribe ५००० रू. Subscribe
संस्था ७०० रू. Subscribe १९०० रू. Subscribe ७००० रू. Subscribe

भारताबाहेर

व्यक्ती/संस्था वार्षिक ३ वर्षं
व्यक्ती ५० $ Subscribe १२० $ Subscribe
संस्था ६० $ Subscribe १५० $ Subscribe

वर्गणी भरण्याचे इतर पर्याय -

  • मिळून साऱ्याजणी'च्या पुण्यातील कार्यालयात रोख/चेक/डिमांड ड्राफ्टने
  • 'साधना' साप्ताहिकाच्या पुण्यातील कार्यालयात रोख/चेक/डिमांड ड्राफ्टने – साधना मीडिया सेंटर, ४३०-३१, शनिवार पेठ, पुणे. फोन - ०२० २४४५ ९६३५
  • मनीऑर्डरद्वारे
  • आमच्या गावोगावच्या प्रतिनिधींकडे रोख/चेक/डिमांड ड्राफ्टने - प्रतिनिधी यादी
  • ऑनलाइन बँक ट्रान्सफरद्वारे.
A/C Name : Niramaya Public Charitable Trust
Union Bank Of India, Karve Road, Pune.
A/C Number : 370002010908793
IFSC Code : UBIN0537004
A/C Name : Niramaya Public Charitable Trust
Bank Of Maharashtra, Karve Road, Pune.
A/C Number : 60029908172
IFSC Code : MAHB0000116

सर्व आर्थिक व्यवहार ‘निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ या नावाने करावेत.

वर्गणी ऑनलाइन भरल्यानंतर ७४४७४ ४९६६४ या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज/एसएमएस करून कळवावं. मेसेजमध्ये आपलं संपूर्ण नाव आणि पिनकोडसह आपला सविस्तर पत्ता कळवावा. सोमवार ते शुक्रवार, दुपारी १२ ते ५ या कार्यालयीन वेळेत ०२० - २५६५ ३९३८ किंवा ७४४७४ ४९६६४ या क्रमांकावर फोन करूनही ही माहिती देता येईल. खात्यात जमा झालेली वर्गणी कुणाची आहे हे कळण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे. त्यामुळे वर्गणी भरलीत की आठवणीने कळवा.